Random Video

उद्धव ठाकरेंना फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर | Devendra Fadnavis On Uddhav Thackeray

2022-01-24 1,255 Dailymotion

Devendra Fadnavis News : शिवसेना २५ वर्ष भाजपसोबत युतीत सडली असं शिवसेनापक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी म्हटलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. आता उद्धव ठाकरेंच्या यांचं शाब्दिक हल्ल्याला फडणवीसांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलंय.. भाजपसोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले असं तुमचे म्हणणे आहे का? असा प्रश्नच फडणवीसांनी उपस्थित केला.. तसेच लोकसभेची निवडणुक शिवसेनेने भाजपच्या चिन्हावर लढवली होती. अशी आठवणही त्यांनी करुन दिला.. पाहा काय म्हणाले फडणवीस... (Ashvin VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #devendrafadnavis #uddhavthackeray #maharashtra #political #news #today